सातारा | मराठा आरक्षणासाठी मराठा रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत, आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा रणरागिणींनी दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कऱ्हाडमध्ये ठिय्या आंदोलन केलं जातंय. त्यावेळी त्यांनी आक्रमक होत मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय.
दरम्यान, इंग्रजांच्या काळात जो त्रास झाला तो त्रास सध्या पोलिसांकडून मराठा समाजातील मुलांना होत आहे. तो तातडीने बंद व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘पाकिस्तान का केजरीवाल’ म्हणून इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल
-भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!
-…तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल; धनगर समाजाचा इशारा
-प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का?; राज ठाकरेंचा सवाल
-मराठा आरक्षणाबाबत शिवसेना नौटंकी करत आहे- नीतेश राणे