बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज हे मराठा आरक्षण पाहायला काकासाहेब असायला हवा होता!

औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काकासाहेब शिंदे या तरूणाने जलसमाधी घेतली होती. आज हे आरक्षण पाहायला माझा भाऊ हवा होता, अशी प्रतिक्रिया काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाने आज निकाली काढला. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण न्यायालयाने कायम ठेवलं आहे.

आज आलेल्या निकालानंतर काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी फडणवीस सरकारचे आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, आज एका डोळ्यात हसू आहे तर एका डोळ्यात असू आहे, अशी भावना शिंदे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आरक्षणाच्या निर्णयाने आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागणार नाही- गिरीश महाजन

-कोर्टात मराठा आरक्षणासाठी लढणारा तो एक मराठा!

-मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लिम आरक्षणाबाबत अबू आझमी विधानसभेत आक्रमक

-आम्ही पावले उचलली होती… त्यावेळी शक्य नाही झालं पण आता प्रत्यक्षात- विरोधी पक्ष

-“मराठा आरक्षणाचा निर्णय संविधान विरोधी; लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More