देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याचा दावा भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. साबळे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. 

येत्या दोन आठवड्यात उसासाठी एफआरपी निश्चित करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हे आश्वासन नसून ग्वाही असल्याने ते प्रत्यक्षात येईल, असं साबळे म्हणाले. 

दरम्यान, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-शरद पवारांवरुन काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घमासान

-व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी सक्तीची

-विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना

-एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे

-भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या