मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातील अडचणींबाबत अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत अमोल कोल्हे हे मतदारसंघाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आटापिटा कराताना पाहायला मिळाल्याचंही पाहायला मिळालं.
अमोल कोल्हेंनी झालेल्या बैठकीबद्दल फेसबुक पोस्ट केली त्यावर अनेकांनी आपल्या गावच्या अडचणी कमेंट केल्या. अमोल कोल्हेंनी अनेकांना कमेंटमद्वारे उत्तरं दिली आहेत. अमोल कोल्हे आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी ते आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
अमोल कोल्हे हे दिल्लीतील भेटीगाठी, बैठका आणि कामासंदर्भात केलेल्या चर्चेबद्दल नेहमी सोशल मीडियाद्वारे आपल्या मतदारसंघातील जनतेला सांगत असतात. सोशल मीडियावरुन त्यांच्या कामाचं नेहमी कौतुक केलं जातं.
दरम्यान, अनेकांनी आपापले प्रश्न मांडत होते. त्यावर अमोल कोल्हे त्यांच्या अडचणी ऐकून त्यांना उत्तर देत होते. त्याचा तत्परपणा अनेकांना भावला आणि अमोल कोल्हेंवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं.
ट्रेंडिंग बातम्या-
“गडकरीजी…आपण एका गाडीत बसलो नाही तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो”
अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र
महत्वाच्या बातम्या-
पर्यावरणाविषयी बोलताना दिया मिर्झा ढसाढसा रडली!
सत्ता असताना गोट्या खेळत होता का?- इम्तियाज जलील
कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही- बाळासाहेब थोरात
Comments are closed.