नवी दिल्ली | खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे. कारण आदिवासी महिला असल्यानंच गाडीची तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काल मराठा मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड केली होती. तसंच त्याच्या गाडीवर उभा राहून थयथयाट केला होता. त्यामुळे त्या हल्लेखोर मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहेत.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काल 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!
-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!
-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार
-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी
-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!