नवी दिल्ली | खासदार हिना गावित यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. आदीवासी महिला खासदाराचे पोलिस रक्षण करू शकत नसतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न हिना गावित यांनी उपस्थित केला.
धुळ्यामध्ये हिना गावित यांच्यावर मराठा मोर्चेकऱ्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे त्यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला.
दरम्यान, माझ्यावर हल्ला होत होता तेव्हा पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती, त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचे काम केले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-अक्षय कुमारचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ, तब्बल एवढे फाॅलोअर्स
-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!
-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!
-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!
-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार