देश

काँग्रेसच्या महिला मंत्र्याला भाषणही वाचता येईना; म्हणे आता कलेक्टर वाचतील!

भोपाळ | 70 व्या प्रजासत्ताक दिनानिम्मित देशभर ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र, मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला.

ध्वजारोहणासाठी मुख्य अतिथी म्हणून बाल विकास मंत्री इमरती देवींना बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश वाचता आला नाही, त्यामुळे त्यांनी चक्क कलेक्टरला तो संदेश वाचायला सांगितला.

इमरती देवींनी सुरुवातीला संदेश वाचण्याचा प्रयत्न केला, पण काही जमत नाही असं पाहून त्यांनी लगेच आता यापुढील संदेश कलेक्टर वाचतील म्हणून आपली सोडवणूक करुन घेतली.

दरम्यान, मंत्री पदाची शपथ घेतानाही इमरती देवी अनेकदा अडखळल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्र पेटवणार; पुरंदरेंना पद्मविभूषण दिल्यानं आव्हाडांचा इशारा

न्युझीलंडविरुद्ध ही कामगिरी फक्त सेहवागला जमली आणि आता हिटमॅनला!

-“बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांना मी स्वप्नात दिसतो”

-ठाकरे की मणिकर्णिका??? पहिल्या दिवशी कुणाची कमाई जास्त…

धोनीनं पुन्हा दाखवून दिलं, स्टंपच्या मागं एकच बाप…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या