महाराष्ट्र मुंबई

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण!

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे, असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असं नारायण राणे म्हणालेत.

 

महत्वाच्या बातम्या-

या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे- खासदार संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता पार्थ पवारांची उडी, आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार!

“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर…”

पायल घोष प्रकरणी चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या