मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का

मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का

भोपाळ | ५ राज्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात होताच काँग्रेसने आघाडी घेतली होती. मध्य प्रदेशनमध्ये देखील आघाडी घेणाऱ्या काँग्रेसला आता मोठा धक्का बसला आहे.

एक वेळ अशी होती की काँग्रेसने भक्कम आघाडी घेतली होती, मात्र निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं तसतशी भाजपनं ही आघाडी तोडली. 

आता तर भाजपनं काँग्रेसला मागं टाकलं आहे. १११ जागांसह भाजप मध्यप्रदेशमध्ये आघाडीवर आहे, तर काँग्रेसकडे १०९ जागांची आघाडी आहे. 

इतरांकडे ११ जागा आहेत. एकूणच मध्य प्रदेशमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी बसपाच्या मायावतींसह इतर अपक्षांसह महत्त्व प्राप्त झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-ओवैसींनी वादग्रस्त MIM नगरसेवक सय्यद मतीनला पक्षातून हाकललं!  

हे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी

-जनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांची भाजपवर टीका

-राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

Google+ Linkedin