महाराष्ट्र सांगली

खासदार संजयकाका पाटलांनी आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं

सांगली | सांगली जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. तासगावमधील एका कार्यक्रमात भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी आमदार सुरेश खाडे यांना भर सभेत झापलं आहे.

संजयकाका पाटील यांचे भाषण सुरु होते. यावेळी सुरेश खाडे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कानात काहीतरी चर्चा करत होते. यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी खाडे यांना चांगलंच सुनावलं.

सुरेश भाऊ, जरा माणसं बोलत आहेत, नेत्यांना प्रश्न समजावून सांगू द्या, जरा मेहरबानी करा, असं त्यांनी खाडे यांना खडसावलं.

दरम्यान, सांगलीतल्या नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नाही हेच यातून समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अण्णांच्या भेटीसाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना

…तर मी माझा ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करणार- अण्णा हजारे

-सूरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत

मुख्यमंत्र्यांनाही अण्णांच्या तब्येतीची काळजी- गिरीश महाजन

-“निवडणुकीसाठी एकत्र येऊ की नाही, हे आताच सांगता येणार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या