Top News देश

“कुणाला माहिती आहे, नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ‘टाटा’ची कशी निवड झाली?”

नवी दिल्ली | देशाच्या नवे संसद भवन आता लवकरच उभे राहणार आहे. नव्या संसद भवनासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असल्याचा माहिती आहे. नव्या संसद भवनाचे काम ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड’ला देण्यात आलं आहे.

‘टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड’ संसद भवनाच काम देण्यात आल्यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी निशाणा साधला आहे. यासंदर्भात स्वामींनी ट्विट केलं आहे.

कोणाला माहिती आहे का? नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी टाटाची निवड कशी झाली होती? यासाठी बोली लावली गेली होती, की 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रमाणे जो पहिले आला त्यालाच दिले गेले?, असं सुब्रमण्यम स्वामींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं ही मी माझे भाग्य समजतो, असं रतन टाटा यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

“कंगणाने केलेल्या खोट्या ट्विटमुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली”

कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पदड्याआड- अजित पवार

धक्कादायक! समुद्रकिनारी प्राचीन वस्तु म्हणून आणली घरी पण घडलं विचित्रच

ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या