मुंबईविरुद्ध महेंद्रसिंग धोनीचे ५ उत्तुंग षटकार, पाहा व्हिडिओ…

Photo- BCCI

मुंबई | आयपीएलच्या प्ले ऑफमधील पहिल्या सामन्यात पुण्याने मुंबईवर २० धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. पुण्यातर्फे अजिंक्य रहाणेने ४३ चेंडू ५६ धावा, मनोज तिवारीने ४८ चेंडूत ५८ धावा आणि महेंद्रसिंग धोनीने २६ चेंडूत ४० धावा केल्या. या सामन्यादरम्यान धोनीने मारलेले ५ षटकार सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले…

पाहा व्हिडिओ- ( कृपया व्हिडिओ दिसत नसेल तर www.thodkyaat.com ला भेट द्या. )

पोस्ट आवडली तर आठवणीने शेअर करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या