खेळ

यष्टीमागे महेंद्रसिंग धोनीच बाप; रचले आणखी 3 मोठे विक्रम

ब्रिस्टल । तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडला पराभवाची धूळ चारत भारताने मालिका आपल्या नावावर केली. महेंद्रसिंग धोनीसाठी हा सामना खास ठरला, कारण या सामन्यात त्याने 3 विक्रम केले.

धोनीने या सामन्यात 5 झेल घेतले तर एकाला धावबाद केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात 5 झेल घेणारा धोनी पहिलाच यष्टीरक्षक ठरला.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे 50 झेल घेणारा धोनी पहिलाच यष्टीरक्षक ठरला. यासोबतच टी-20 क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून 150 झेल घेण्याचा पराक्रमही धोनीने आपल्या नावावर केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण

-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!

-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा

-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या