नवी दिल्ली | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्याने तो चेंडू गोलंदाजी प्रशिक्षक अरुण भरत यांना दाखवण्यासाठी घेतला होता, असं ते म्हणाले.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं. सामना संपल्यानंतर त्याने पंचांकडून बॉल मागवून घेतल्यामुळे ही चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान, रवी शास्त्रींनी यावर खुलासा केला आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ
-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!
-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!
-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड
-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच
Comments are closed.