देश

अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी श्रीमंतांच्या यादीत आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. आता ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

ब्लुम्बबर्गने जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबानींची संपत्ती 3.2 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. तसंच रिलायन्सच्या शेअर्समध्येही 1.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, अंबानींनी चीनच्या अलिबाबा कंपनीचे सीईओ जॅक मा यांना मागे टाकलं आहे. जॅक मा यांची संपत्ती 3 लाख कोटी आहे. त्यामुळे मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले

-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!

-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड

-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा

-हिमा दासनं रचला इतिहास; पोरी, आम्हाला तुझा अभिमान वाटतो…!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या