Loading...

मुकेश अंबानींनी संपत्ती वाढता वाढे, झाली इतक्या कोटींची वाढ!

नवी दिल्ली | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या दोन दिवसात प्रचंड वाढ झाल्याचं कळतंय. विशेष म्हणजे यादरम्यान शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असताना त्यांना हा फायदा झाला आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दोन दिवसांत 29 हजार कोटी रूपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर या वेगवान घटना घडल्या आहेत.

Loading...

मुकेश अंबानी यांनी वार्षिक बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे दोन दिवसांतच कंपनीच्या शेअरर्समध्ये 11 टक्क्यांचा वाढीव फायदा झाला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, रिलायन्स कंपनीने 18 महिने स्वतःला पूर्णतः कर्जमुक्त करण्याचा आणि पुढील महिन्यात जिओ फायबर लाँच करण्याचंही जाहीर केलं आहे.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही- अजित पवार

-अटल बिहारी वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

Loading...

-प्रत्येक रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते- धनंजय मुंडे

-शरद पवारांना वाटतं आम्हीच ज्ञानी आहोत- विखे पाटील

-बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?; ट्विटरवर ट्रेंड सुरु

Loading...