महाराष्ट्र मुंबई

‘या’ काँग्रेसच्या उमेदवारासाठी मुकेश अंबानी निवडणुकीच्या प्रचारात!

मुंबई | मुंबईमधील महत्वाच्या लढतीपैकी एक असणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध विद्यमान खासदार अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. विशेष म्हणजे देवरा याच्या प्रचारासाठी मुकेश अंबानी मैदानात उतरले आहेत.

मिलिंद देवरा यांनी एक व्हीडिओ ट्विट केला आहे. यात मुकेश अंबानी ‘दक्षिण मुंबईसाठी मिलिंदच सर्वोत्तम आहे’ असं म्हणताना दिसत आहेत.

मिलिंद देवरा यांनी ट्विट केलेल्या व्हीडिओमध्ये दक्षिण मुंबई म्हणजे व्यवयास असल्याचं म्हटलं आहे. दक्षिण मुंबईमध्ये उद्योगधंदे वाढून रोजगार निर्मिती आवश्यक आहे, असं म्हणण्यात आलं आहे.

व्हीडिओमध्ये पान दुकाणदारापासून ते मुकेश अंबानी अशा सहा वेगवेगळ्या उद्योजकांनी आपली मते मांडली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण करणं सोडून द्यावं- विनोद तावडे

नरेंद्र मोदींच्या हेलिकाॅप्टरची झडती घेणे पडले महागात; अधिकाऱ्याचे निलंबन

-मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

“चौकीदार साहेबांच्या दररोज 20 तास काम करण्याने देश उद्ध्वस्त होतोय”

“नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून फंडिंग”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या