मनोरंजन

‘उंचे लोगों की नीची पसंद है’; मुकेश खन्नांचा अजय देवगणला टोला

मुंबई | अभिनेता मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करत अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खान यांना टोला लगावला आहे.

‘उंचे लोगों की नीची पसंद है’, असं शीर्षक असलेला एक व्हीडिओ मुकेश खन्ना यांनी शेअर केला आहे. तसेच यामध्ये अजय देवगण आणि शाहरुख खान यांनी केलेल्या जाहिरातींचे फोटो देखील आहेत.

बोलो जुबां केसरी, ऊंचे लोगों की पसंद, मी उगाच नाही I AM MAN OF ALL SEASONS होत. नेमकं काय आहे हे सगळं? लोकांची दिशाभूल करण्याचा सगळ्यात भयानक मार्ग, असं म्हणत खन्ना यांनी अजय देवगणवर निशाणा साधलाय.

हा प्रकार कोणीच थांबवू शकत नाही. सेवन करणारे, प्रचार करणारे किंवा सरकार कोणीच हा प्रकार थांबवू शकत नाही, असं ट्विट मुकेश खन्ना यांनी केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

मुकेश अंबानींसाठी बॅडन्यूज; 2020नं जाताजाता त्यांनाही दिला दणका!

गुड न्यूज! नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात इतक्या हजार पदांची भरती

कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही- प्रकाश आंबेडकर

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या