नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; मुलायम सिंग यादवांनी दिल्या शुभेच्छा

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; मुलायम सिंग यादवांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी दिल्या आहेत. ते लोकसभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला, असं मुलायम सिंग यादव म्हणाले आहेत.

मुलायम सिंग यादव यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला घेरण्यासाठी अखिलेश यादव आणि मायावती एकत्र आले असताना मुलायम सिंग यादव यांनी असं वक्तव्य केल्यामुळं आश्चर्य व्यक्त होतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मला तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची अमित शहांवर सटकली

राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?

मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह

राहुल गांधींना ‘चौकीदार चोर है…’ हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार?

-कमळ कधीच फुलणार नाही; बारामतीत पोस्टरबाजीतून भाजपला इशारा

Google+ Linkedin