मनोरंजन

हिंदू-मुस्लिम वादावर आधारित ‘मुल्क’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘मुल्क’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री तापसी पन्नू हे या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

कोणा एकाच्या चुकीमुळे पूर्ण मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं. ही मानसिकता समाजासाठी किती घातक ठरते हे सिनेमातून दाखवण्यात आले आहे. धार्मिक कट्टरता, दहशतवाद आणि हिंदू-मुस्लिम वाद यांवर प्रश्न करणारा हा चित्रपट आहे.

दरम्यान, रजत कपूर, आशूतोष राणा, नीना गुप्ता, प्रतिक बब्बर हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मी माझ्या ताकदीवर निवडून येतो तुमच्यासारखं लाटेवर नाही-अजित पवार

-अबब !!! चक्क बसवर पाॅर्न स्टारचे फोटो

-पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव

-मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार

मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या