‘मुळशी पॅर्टन’चा ट्रेलर प्रदर्शित; वास्तववादी आयुष्याची एक झलक

‘मुळशी पॅर्टन’चा ट्रेलर प्रदर्शित; वास्तववादी आयुष्याची एक झलक

मुंबई | अभिनेता प्रविण तरडे यांचा ‘मुळशी पॅर्टन’ या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमो रिलीज होईपर्यंत टीका होणाऱ्या या चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यावर हा चित्रपट वास्तववादी वाटत आहे.

गावांभोवती वाढणारं शहरीकरणं, त्याचा तेथील लोकांवर होणारा परिणाम, त्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांची अवस्था, त्यांच्या मुलांच्या आयुष्यात, त्यांच्या करिअरवर होणारा परिणाम अगदी ठळक मांडण्याचा प्रयत्न प्रवीण तरडे यांनी केला आहे.

प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन या बाजू भक्कमपणे मांडल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या आयुष्याला वेगळं वळणं देताना दिसत आहेत.

दरम्यान, आरारा…रारा.. या गाण्यामुळे या चित्रपटावर टीका होत होत्या. त्यावेळी प्रविण तरडे यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर आता चित्रपटाचा ट्रेलर पाहूण हा चित्रपट पाहण्याची इच्छा आपोआपच होते.

पहा व्हीडिओ- 

महत्त्वाच्या बातम्या-

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

Google+ Linkedin