महाराष्ट्र मुंबई

चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

मुंबई | चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं तुमचं काम नाही, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं मल्टीप्लेक्स असोसिएशनला खडेबोल सुनावले आहेत. सगळीकडे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी आहे, मग मल्टीप्लेक्समध्येच का नाही?, असा सवालही उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय.

मल्टीप्लेक्स ही खाजगी मालमत्ता असून इथे काहीही नियम बनवण्याचा त्यांना अधिकार नाही, असं मल्टीप्लेक्स असोसिएशनचं म्हणणं आहे.

दरम्यान, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवर अधिक दर आकारल्यास तक्रार दाखल करण्यासाठी 020-26137114 या क्रमांकावर फोन करा, असं आवाहन सहाय्यक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

-9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

-…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?

-उपसभापतीसाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी…

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या