महाराष्ट्र मुंबई

खाद्यपदार्थ स्वस्त होणार; मनसेच्या दणक्यानं मल्टीप्लेक्स चालक नरमले!

मुंबई | मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये असणारे खाद्य-पदार्थांचे दर मर्यादित ठेवण्यास व्यवस्थापकांनी मान्यता दिली आहे.

मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये खाद्य पदार्थाचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे न्यायालायाने विचारणा केली होती. त्यानंतर मनसेने ठिकठिकाणी आंदोलन करत काही ठिकाणी तोडफोड केली होती.

दरम्यान, मल्टीप्लेक्समधील खाद्य पदार्थांचे दर 50 रुपयांपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. तसंच लहान मुले, हृदयरोगी आणि मधुमेहींना आवश्यक असणारे खाद्यपदार्थ बाहेरुन घेऊन येण्यास मुभा दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-पोलिसांची परवानगी नसतानाही संभाजी भिडे होणार पालखीत सहभागी?

-बाष्कळ विदर्भाला वेगळं राज्य हवंय, पण वढू-रायगडाला ते मान्य नाही!

-…ती टोपी घालायला मला लाज का वाटेल?- शरद पवार

-नाशिक महापालिका परत मिळवण्यासाठी राज ठाकरेंने नेमले 279 शिलेदार

-स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या