शिखर-हेन्रिक्सची जबरदस्त खेळी, मुंबईचा दारुण पराभव

Photo- BCCI

मुंबई | शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्सच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने मुंबईचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबाद चौथ्या विराजमान आहे. 

मुंबईला २० षटकांत ७ बाद १३८ धावाच करता आल्या. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलनं ३ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर धवन आणि हेन्रिक्सनं दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागिदारी रचली. हेन्रिक्सनं 35 चेंडूंत 44 धावांची, तर धवननं 46 चेंडूंत नाबाद 62 धावांची खेळी केली.
खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या