मुंबई | मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. CISF नुसार, 142 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
काल 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर आज आखणी 7 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता धाकधूक वाढली आहे.
अनेक दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर, आता डॉक्टर आणि काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहे.
दरम्यान, देशात सध्या एकूण 2,301 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 336 नवीन केसेस समोर आले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका
‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!
महत्वाच्या बातम्या-
“मोदी म्हणजे ‘बिग बॉस’, आठवड्यातून एकदा येऊन नवा टास्क देऊन जातात ”
मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!
नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews
Comments are closed.