महाराष्ट्र मुंबई

अपघात झालेला पुल कोणाचा?; पालिका आणि रेल्वेने जबाबदारी झटकली!

मुंबई | अंधेरी रेल्वे स्थानकावरील पुल आज सकाळी कोसळला. या घटनेत पुलाच्या ढिगाऱ्याखालून 4 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे.

हा पुल रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येतो. त्याला पालिका जबाबदार नाही. महापालिका पुलाच्या देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाला पैसे देते. पण हा पुल आमची जबाबदारी नाही, असं म्हणत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेची जबाबदारी झटकली आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनानेही पुलाची जबाबदारी झटकली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?

-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला

-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?

-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या