Top News महाराष्ट्र मुंबई

तुमच्या आमच्यासाठी लढणाऱ्या योद्ध्याचाच कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | सध्या कोरोनामुळे आपल्या सर्वांसाठी पोलीस रस्त्यावर उतरुन काम करत आहेत, अशातच तुमच्या आमच्या सर्वांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंदूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ५७ वर्षांचे होते.

कळविण्यास खेद होत आहे की वाकोला पोलीस ठाणे मधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंदूरकर (५७) यांचा कोरोनाव्हायरस मुळे आज मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंबियांना धैर्य मिळो ही प्रार्थना, असं मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

महत्वाच्या बातम्या-

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

पंतप्रधान करणार ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

अबब!!! कोरोनासंदर्भात राज्यात तब्बल एवढ्या जणांवर गुन्हे दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या