बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कपलचा खुल्लम-खुल्ला प्यार, kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

मुंबई | प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वे स्टेनवर खुल्लम-खुल्ला प्यार करत असलेल्या एका कपलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे (Viral Video). डोंबिवली स्थानकावर थंबून किस करत असलेल्या या कपलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तरूण-तरूणी एकमेकांच्या मिठीत शिरून किस (Kiss) करत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. याच कपलचे किस करतानाचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ डोंबिवली स्टेशनवरील आहे. तर दुसरा व्हिडीओ सीएसटी स्टेशनवरील असल्याचं म्हटलं जात आहे. स्टेशनवर गर्दी आहे. मात्र, हे कपल एकमेकांच्या मिठीत शिरून किस करताना दिसत आहे त्यामुळे स्टेशनवरील अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, डोंबिवली आधीच गुन्हेगारीमुळे बदनाम आहे. त्यात अशे प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर हा व्हिडीओ बघून यात गैर काय आहे? असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या-

तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार गलेलठ्ठ पगार

जो बायडन यांच्या तिसऱ्या महायुद्धाबद्दलच्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं, म्हणाले…

“मला असा संशय येतोय की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे”

Budget 2022: तृतीयपंथीयांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More