बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील डान्स बारवर पोलिसांचा छापा, बारबालेसोबत नाचणारा BMC अधिकाऱ्याला अटक

मुंबई |  दक्षिण मुंबईतल्या एका डान्स बारवर पोलिसांनी छापा मारला आहे. यावेळी एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

हॉटेल मॅनेजमेंटमधील 9 जणांसह इतर 6 कस्टमर्सना देखील ताब्यात घेण्यातं आलेलं आहे. कुलाबा परिसरात हा डान्स बार आहे.

बारबालेसोबत नाचणारा अधिकारी मुंबई महानगरपालिकेतील उच्चपदस्थ अधिकारी आहे.

पोलिसांच्या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांना नंतर कोर्टातही हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना जामीनावर सोडून दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-नागराज मंजुळे आता बनवणार सगळ्यांना करोडपती…!

-जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव

-राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला

-23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव

काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More