नागपूर | मुंबई-गोवा महामार्गाचा विषय संपवून टाकणार, पुढील पावसाळी अधिवेशनात यावर प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही, असं सार्वजनिक बाधंकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात बोलतात.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे आदेश दिले आहेत. सध्याच्या कंत्राटदाराला काम न देता नवीन कंत्राटदाराला काम देण्यात येईल. गणेशोत्सवाच्या दिवसात पुणे-कोल्हापूर महामार्गावर टोल घेतला जाणार नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय झाल्याचे सांगत त्यावर राष्ट्रावादीचे आमदार अनिकेत तटकरेंनी प्रश्न विचारले होते.
महत्त्वाच्या बातम्या–
-दुधाला दर वाढवून मिळावा म्हणून भुकटीला 20 टक्के अनुदान; गडकरींची घोषणा
-सर्वात मोठा कशाला महाराजांचा सर्वात लहान पुतळा उभारा; शिवेंद्रसिंहराजेंची उपहासात्मक टीका
-ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका
-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी
-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…