Top News

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

रायगड | मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली आहे. महाडजवळच्या केंबुर्ली गावाजवळ हा प्रकार घडला आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. 

दरड कोसळल्यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने आणि गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचं काम सुरु केलं आहे. सुदैवाने दरड कोणत्याही वाहनावर कोसळली नाही. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळली असावी. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या –

-बुलेट ट्रेन नाही ही तर जादूची ट्रेन; राहुल गांधींचा मोदींना टोला

-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर

-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी

-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?

-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या