महाराष्ट्र मुंबई

… या कारणामुळे मुंबईच्या खड्ड्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली नाही!

मुंबई | मुंबईत एकूण 20,000 पेक्षा अधिक खड्डे असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरपीआयचे नेते नवीन लाडे यांनी ही माहिती गोळा केली आहे. 

सर्वाधिक खड्डे असलेलं शहर म्हणून मुंबईच्या नावे विश्वविक्रम नोंदवण्याचे नवीन लाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. जुलैमध्ये लाडेंनी लोकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांची माहिती सांगण्याचे आवाहन केले होते. त्यावर लोकांनी चांगला प्रतिसादही दिला आहे. 

दरम्यान, लाडे यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मुंबईचं नाव नोंदवण्यासाठी पत्र लिहिलं होतं. खड्ड्यांचा मुद्दा राजकीय आहे. त्याची विश्वविक्रम म्हणून नोंद करता येणार नाही, असं गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजित दादा मनाला लावून घेऊ नका; राज ठाकरेंची मनधरणी!

-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड

-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!

-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय

-अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या