मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे.

मुंबई उच्च न्यायलयात मराठा आरक्षणाविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

जयश्री पाटील यांना मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात वकील गैरहजर राहिल्यानं अपयश आलं आहे.  

दरम्यान, मराठा आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकवण्यासाठी सरकारला न्यायालयात लढावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपमध्ये इच्छुकांची मुस्कटदाबी; 7 जणांना दाखवला घरचा रस्ता

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

Google+ Linkedin