Top News

मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका!

मुंबई | मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करता येणार नाही, त्याचप्रमाणे सीबीआयकडे ही वर्ग करण्याची आवश्यकता नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं.

मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. त्या तपासात तुम्ही सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना दिले आहेत.

टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा किंवा हा गुन्हा तपासासाठी सीबीआय कडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणांमध्ये आज सुनावणी झाली.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अन्यथा…- नवनीत राणा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीडित कुटुंबांसाठी तेलंगणा सरकारने केली मोठी घोषणा!

‘निवडणूक हरलो, तर मला…’; डोनाल्ड ट्रम्प यांची मतदारांना भावनिक साद

अशी थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या