दुबई | मुंबई इंडियन्सने आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं आहे.
रोहित शर्माने 51 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. ईशान किशनचे 19 चेंडूत 33 धावा करत त्याला साथ दिली.
दिल्लीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीने प्रथम फलंदाजीनंतर मुंबई इंडियन्सला 157 धावांचं लक्ष्य दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव याचा खळबळजनक आरोप
राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार
“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”
संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे
दुधात साखर विरघळावी तसं ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले- शिवराज सिंह चौहान