मुंबई | मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे काय?, असा सवाल करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला विरोध दर्शवला आहे.
शेतमालाची नासाडी करणे ही आंदोलनाची कोणती पद्धत? तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर धरणे करा, बसून रहा पण कोणी कायदा हातात घेतला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.
दरम्यान, राजू शेट्टींनी 16 जुलैपासून दूध संकलन बंद करून मुंबईला जाणारे दूध थांबवण्याचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-राणीच्या बागेतील पेंग्विननं दिली गुडन्यूज, 40 दिवसांनी येणार नवा पाहुणा
-हिम्मत असेल तर सरकारमधून हाकलून दाखवा; मंत्र्यांचं थेट योगींनाच आव्हान
-हत्या प्रकरणातील आरोपींचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं केला सत्कार
-वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी
-महादेव जानकर यांचं मंत्रिपद जाणार? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?