Top News आरोग्य कोरोना मुंबई

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने केली ‘इतक्या’ नागरिकांची तपासणी

मुंबई | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत मुंबईतील घराघरातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजन लेवल, तापमान, गंभीर आजार असलेल्या लोकांची माहिती घेण्यात आली. यामध्ये महापालिकेने तब्बल एक कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी केलीये.

पहिल्या टप्प्यात 33 लाखांपेक्षा अधिक घरांतील एक कोटी व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलंय. पहिल्या टप्प्यानंतर आता 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

काही ठिकाणी इमारतींमधील रहिवाशांनी असहकार्य केल्यामुळे आता स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात येतेय. तपासणी करण्यास येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करून सर्व माहिती द्यावी, असं आवाहन पालिकेने केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”

आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीष महाजन आता कुठे गेले?; गुलाबराव पाटील यांचा सवाल

तेरावं आणि श्राद्ध घातल्यानंतर ‘तो’ एक दिवस अचानक घरी परतला, अन्

‘ते म्हणाले शरद पवार संपले पण…’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या