बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबई पोलिसांनी माझ्याकडे…’; गहना वशिष्ठचा खळबळजनक आरोप

मुंबई | राज कुंद्रा पॅार्नोग्राफी केसमध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. तसेच या केसमध्ये ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ देखील अडकली आहे. अशातच आता गहनाने मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप केले आहेत. एवढंच नाही तर आपल्याला देखील मुंबई पोलिसांनीच अडकवलं असल्याचं तिचं म्हणंण आहे.

मुंबई पोलीस गहनावर राज कुंद्रा पॅार्नोग्राफी केसमध्ये एकता कपूर आणि राज कुंद्राचं नाव घेण्यास दबाव टाकत असल्याचा आरोप गहनाने केला आहे. मात्र आपण असं करणार नसल्याचं तिने स्पष्ट मुंबई पोलिसांना सांगितलं असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. यानंतर फेब्रूवारीमध्ये जेव्हा मला अटक करण्यात आली तेव्हा आपल्याला सोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केली असल्याचं गहनाने सांगितलं आहे.

मुंबई पोलीस आपल्याला नको त्या आरोपामध्ये अडकवत आहेत असा आरोप गहनाने केला आहे. एवढंच नाही तर राजने देखील चुकीचं असं काहीही केलं नसून पोलीस उगाचच कोणत्याही आरोपाखाली आम्हाला अडकवत असल्याचं गहनाने म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधी केनरिन कंपनीसाठी पाॅर्न पटांची निर्मीती करतो. तसेच या कंपनीचे हाॅटशाॅट नावाचे एक अॅप देखील भारतात चालवण्यात येत होतं.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या या अॅपला इतर ओटीटी प्लॅटफाॅर्मसारखं सब्सक्रीबशन नसून एका चित्रपटासाठी किंवा सिरीजसाठी पैसे द्यावे लागतात. यातूनच राजने केवळ लाॅकडाऊनमध्ये तब्बल 500 कोटी रुपये कमावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय”

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More