संभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परनावगी नाकारली

मुंबई | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेे यांची मुंबईत सभा होणार होती. परंतु दलित पॅंथरने विरोध केल्याने त्यांच्या मुंबईतल्या नियोजित सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

16 डिसेंबर रोजी लालबाग आणि विले पार्ले येथे ही सभा होणार होती. पण संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये, असं दलित पॅंथरचं म्हणणं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर आरोप आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल

-रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं- नितेश राणे

-“पंतप्रधान मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला”

-काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर

-DySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया!