मुंबई | सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अटक केलेल्या रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर केला असून ती जेलमधून बाहेर येणार आहे. दरम्यान यावेळी तिचा पाठलाग करु नये अशा सूचना मुंबई पोलिसांनी सांगितलं.
मुंबई पोलिसांच्या सांगण्यानुसार, रिया चक्रवर्तीचा कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा व्हिजुअल्स घेणं कायद्यानं गुन्हा आहे.
असं घडल्यास यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अतिशय कडक कारवाई करण्यात येणार आहे. चालकच नाही तर त्याला जो सूचना देत आहे किंवा तसं करण्यासाठी भाग पाडत आहे त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
पाच हजार तास वाट पहावी लागली तरी हटणार नाही- राहुल गांधी
नरेंद्र मोदी कायर, आमचं सरकार असतं तर चीनला 15 मिनिटात हाकललं असतं- राहुल गांधी
हाथरस पुन्हा हादरलं; 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू
जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार?- किरीट सोमय्या