बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

मुंबई | मुंबई-पुणे महामार्गावर मराठा मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी मुंबई-पुणे हायवेवर निदर्शने करत दगडफेक केली.

दरम्यान, गेल्या तीन तासापासून महामार्ग रोखण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यादांच अशा प्रकारे मुंबई-पुणे महामार्ग रोखण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More