बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत पावसाने करुन दाखवलं; ‘मातोश्री’जवळ तुंबलं पाणी

मुंबई | मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबलं नसल्याचा दावा केला. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’जवळ पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबईत पावसाने करुन दाखवले, असं म्हणत मुंबईकर सत्ताधारी भ्रष्ट कारभारबाबत प्रश्न विचारत आहेत. सततच्या पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे त्यामुळं मुंबईत अनेक भागात पाणी साचलं आहे. हिंदमाता, सायन सर्कल या भागातही पाणी तुंबलं आहे. वांद्र्यातील कलानगरमध्येही गुडघाभर पाणी साचलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरातही पाणी साचलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नारायण राणे नाही लढले तर देवदत्त सामंतच निवडणूक लढणार

-…आणि राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांना रात्र जागून काढावी लागली

-मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी शिवसेनेएवढं काम कोणीच केलं नाही- विनोद तावडे

-चक्क अमित शहांच्या प्रस्तावाला ममता बँनर्जींचा पाठिंबा!

-हिंदूंनो, मुस्लिम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा; भाजप कार्यकर्तीचं संतापजनक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More