आरजे मलिष्कासह रेड एफएमवर ५०० कोटींचा दावा ठोका- शिवसेना

मुंबई | ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?’ या गाण्यामुळे मुंबई महापालिकेची बदनामी झाल्याचा आरोप करत शिवसेनेने आरजे मलिष्कासह रेड एफएमवर ५०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याची मागणी केली आहे. 

शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र दिलंय. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बीएमसीच्या बदनामीचं गाणं ९३.५ रेड एफएम या खासगी वाहिनीने करणं, ही निंदनीय गोष्ट असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

समाधान सरवणकर यांचं पत्र-

Sada saravankar latter - आरजे मलिष्कासह रेड एफएमवर ५०० कोटींचा दावा ठोका- शिवसेना

 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या