Top News

भाजपचं स्वप्न धुळीस मिळालं; शिवसेनेचे विलास पोतनीस विक्रमी मतांनी विजयी

मुंबई | मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेनेने आपला गड राखला आहे. शिवसेनेचे विलास पोतनीस विक्रमी मतांनी विजयी झाले असून औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे. 

शिवसेनेची ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपने सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र भाजपचं हे स्वप्न धुळीस मिळालं. भाजपच्या अमितकुमार मेहता यांचा दारुण पराभव झाला. 

शिवसेनेच्या विलास पोतनीस यांना 19 हजार 403 मतं मिळाली तर अमित कुमार मेहता यांना 7 हजार 792 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचा तब्बल 11 हजार 611 मतांनी पराभव झाला. 

महत्त्वाच्या बातम्या –

-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी

-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला

-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या