Top News

मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

मुंबई | मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार असल्याची घोषणा पंतप्रंधान नरेंद्र माेदींनी केली. ते मुंबईतील आयआयटीच्या 56 व्या पदवी समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुंबई आयआयटीमध्ये शिकणारे विद्यार्थी देशाला जागतिक पातळीवर नाव मिळवून देतात. जगातील अनेक देशांत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आपला डंका गाजवला आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, देशातील मोठ्या कंपन्यांची स्थापना आयआयटीमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईतील आयआयटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 हजार कोटी देण्याची घोषणा मोदींनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

-राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

-सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका- शिवसेना

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या