Top News मनोरंजन

मुंबईची चित्रपटसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही- रामदास आठवले

मुंबई | मुंबई आणि बॉलिवूड संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार असा इशारा आठवले यांनी दिलाय.

आठवले म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचप्रमाणे मनोरंजन विश्वाचीही राजधानी आहे. मुंबईत मराठी आणि हिंदी चित्रपटांची निर्मिती होते. या विश्वात मुंबईच्या बॉलिवूडची वेगळी ओळख निर्माण झालीये. त्यामुळे मुंबईतून सिनेसृष्टी इतर ठिकाणी हलवू देणार नाही.

आणि जर कोणी असा प्रयत्न करत असेल तर रिपब्लिकन पक्ष तीव्र विरोध करेल, असंही आठवले म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले…

…हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही- संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे- खासदार संभाजीराजे

“पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या