महाराष्ट्र मुंबई

मुंबईची जबाबदारी पालिकेचीच; उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल!

मुंबई |  नागरिकांशी निगडीत कोणत्याही पायाभूत सुविधेबाबत दुर्घटना घडल्यास जबाबदारी मुंबई महापालिकेचीच राहील, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पालिकेला खडेबोल सुनावले.

लोकांचे जीव जात असताना उघड्या डोळ्यांनी पाहत बसणार का?, दुर्घटनांची जबाबदारी घेणार की नाही? रेल्वे ही परदेशी संस्था आहे का? हद्दीचा प्रश्न निर्माण कसा होतो? असे प्रश्न  न्यायालयाने उपस्थित केले.

आमची मालमत्ता नाही असे म्हणत पालिकेने जबाबदारी झटकू नये, पालिकेने जबाबदारी घेणे सुरू करावे आणि अडचणी आल्यास न्यायालयात यावे, असे न्यायालयाने पालिकेला सुनावले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-लग्नाच्या चौथ्याच दिवशी पत्नीनं चिरला पतीचा गळा!

-मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

-बुलेट ट्रेन नाही ही तर जादूची ट्रेन; राहुल गांधींचा मोदींना टोला

-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर

-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या