कामावरुन काढल्याचा राग, कामगाराचं धक्कादायक कृत्य; बातमी वाचून धक्का बसेल

Indapur

Mumbra Crime | कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तीन जणांनी आपल्या मालकाची (Owner) हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा (Mumbra) येथील शिळफाटा (Shilphata) परिसरातील खान कंपाऊंडमध्ये (Khan Compound) घडली आहे. (Mumbra Crime)

या हल्ल्यात मालकाचा साथीदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, खान कंपाऊंड (Khan Compound) येथील एका चायनीज कॉर्नरमध्ये (Chinese Corner) काम करणारे तिघे जण चोरी करताना आढळले होते. त्यामुळे मालक सय्यद फैसल हुसेन (Sayyad Faisal Hussain) यांनी त्यांना कामावरून काढून टाकले होते. याचाच राग मनात धरून या तिघांनी फैसल यांच्याशी वाद घातला.

धारदार शस्त्राने (Sharp Weapon) हल्ला; फैसलचा मृत्यू

या वादावादी दरम्यान, संतप्त झालेल्या तिघांनी फैसल आणि त्याचा साथीदार तौसिफ (Tausif) यांच्यावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) हल्ला केला. या हल्ल्यात फैसलचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर तौसिफ गंभीर जखमी (Seriously Injured) झाला. त्याला उपचारासाठी मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

एकाला अटक (Arrest); इतरांचा शोध सुरू

या प्रकरणी पोलिसांनी (Police) तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक (Arrest) केली आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Mumbra Crime)

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी (Police) नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Title : Mumbra Crime Owner Killed by Dismissed Employees in Mumbra

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .