बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बीडमध्ये रस्त्यावरच मराठा मोर्चेकऱ्यांचं मुंडन आंदोलन

बीड | आज बंद पुकारलेल्या मराठा आंदोलकांनी रस्त्यावर चक्क मुंडन आंदोलन केले आहे. हिरापुर आणि वडवणी येथील काही ग्रामस्थांनी एकत्र येऊन मुंडन करुन शासनाचा निषेध केला आहे.

जिल्ह्यात बंद पाळण्यात आला असून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. थोड्याफार जाळपोळीच्या घटना सोडता आंदोलनाला कुठेही हिंसक वळण लागलेले नाही.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकरी ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More