कोल्हापूर महाराष्ट्र

मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

कोल्हापूर | गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आण्णा डांगे यांनी आपापल्या समाजासाठी आरक्षणात घोटाळा केला, असं गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरातील बैठकीत बोलत होते. 

संविधानानुसार 50 टक्‍क्‍यांहून अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळे इतरांच्या आरक्षणाला हात न लावता आरक्षण देऊ म्हणणारे राज्यकर्ते लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

दरम्यान, इतरांच्या म्हणजे अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण वगळता इतरांना धक्‍का दिला तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल, असंही पाटलांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

-पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या